सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मेढा ! ओंकार साखरे ! अन्यायकारक विकास आराखडा रद्द करा या मागणीसाठी मेढावासीयांचा कडकडीत बंद : अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास आराखडा मान्य नसल्याने शेतकरी आक्रमक


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
मेढा नगरपंचायतीने कार्यक्षेत्रातील अन्यायकारक विकास आराखडा व वाढीव चतुर्थकर आकारणी, शास्ती कर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेढा ग्रामस्थ व रहिवासी शेतकरी बचाव संघाच्या वतीने केलेल्या  मेढा बाजारपेठ बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापार्यांनी  शहरात  कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता मेढा शहर पूर्णपणे बंद असल्याने सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत होता.
           अन्यायकारक विकासा आराखडयाबाबत  बाधित शेतकरी बांधवांनी नगरपंचायतीकडे आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास आराखडा मान्य नसल्याचे  शेतकऱ्यांनी आपल्या हरकतीमध्ये  नोंदवले आहे. याबाबत स्थगिती मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शासनदरबारी तसा कोणताही पत्रव्यवहार नगरपंचायतीकडे आला नसल्याचे नगरपंचायतीने विकास आराखड्या बाबतचे आपले काम सुरू ठेवले होते. बाधित शेतकऱ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेल्या हरकतीवर म्हणणे मांडण्यासाठी दिनांक 30 व 31 मे रोजी वैयक्तिक व सार्वजनिक हरकतीच्या सोनवणीसाठी एक जून तारीख ठेवण्यात आली होती.
         शेतकरी बचाव संघ ग्रामस्थ मेढा यांच्यावतीने याबाबत बैठक घेवुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अन्यायकारक विकासाकर रद्द व्हावा, वाढीव करवाढ रद्द व्हावी या मागणीसाठी शासनाला  जाग आणण्याकरता रहिवासी शेतकरी बचाव संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने  गुरुवारी  मेढा बाजार बंदची हाक देण्यात आली याला  सर्व व्यापारी ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेऊन उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून आपला निषेध  व्यक्त केला.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मेढा ! ओंकार साखरे ! अन्यायकारक विकास आराखडा रद्द करा या मागणीसाठी मेढावासीयांचा कडकडीत बंद : अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास आराखडा मान्य नसल्याने शेतकरी आक्रमक
मेढा ! ओंकार साखरे ! अन्यायकारक विकास आराखडा रद्द करा या मागणीसाठी मेढावासीयांचा कडकडीत बंद : अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास आराखडा मान्य नसल्याने शेतकरी आक्रमक
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjL_lg_x8ftv912pVDAttaGdEmQCz4iG0AElziPjuxjJLmFdsxV4TamKFNmDXSWzzicMdn6tfeBNbFJ1MTY2rHH-MBM1GWv-MamHplmz5gzafLKUsKPqAYFMwvy1t-tUshHWFd9TmHtzE7pW4byC5n_nCQlrOLhIuVIlPHN08CRq-kqxFGA6QQpGbHpMg
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjL_lg_x8ftv912pVDAttaGdEmQCz4iG0AElziPjuxjJLmFdsxV4TamKFNmDXSWzzicMdn6tfeBNbFJ1MTY2rHH-MBM1GWv-MamHplmz5gzafLKUsKPqAYFMwvy1t-tUshHWFd9TmHtzE7pW4byC5n_nCQlrOLhIuVIlPHN08CRq-kqxFGA6QQpGbHpMg=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_38.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_38.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy