सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुणे ! जिल्ह्यातील 'या' शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग 'अनाधिकृत' वर्ग म्हणून घोषित : शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी 
ब्ल्यू बेल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, कोंढवा या शाळेतील इयत्ता ९ वी १० वीच्या माध्यमिक वर्गांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात आले असून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्याप मान्यता नसल्याने या शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
            या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने माहिती दिली आहे. या शाळेतील इयत्ता ९ वी १० वीचे वर्ग शासन मान्यतेशिवाय शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये सुरू असल्याचे आढळून आले होते. या वर्गाना अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात येवून वर्ग बंद करणेबाबत शाळेला आदेशित करण्यात आले होते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही या शाळेतील वर्गांना मान्यता नसल्याने अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यास या अनधिकृत शाळांमध्ये दाखल करु नये. 
       पालकांना अनधिकृत शाळांबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी स्थानिक महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रिय अधिकारी (शिक्षण) तसेच पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुणे ! जिल्ह्यातील 'या' शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग 'अनाधिकृत' वर्ग म्हणून घोषित : शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन
पुणे ! जिल्ह्यातील 'या' शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग 'अनाधिकृत' वर्ग म्हणून घोषित : शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg7vxpncoZgnN3W8csN6eMXH8FkmnQ6KdEpXYYMs5G6tB-8-SXVfzxwmj2oDb8wOu9lHHpTPbYHeaOLFwmZuddGdD8uI2OhrFv5ikYbn9-YYWsg1wHSkXK10MTXlDrApAqiGHDA6kwgYezpIRypi-5r42BoCRP_sTsBdUAoZc_yYph7BUKti1m0EKbP4A
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg7vxpncoZgnN3W8csN6eMXH8FkmnQ6KdEpXYYMs5G6tB-8-SXVfzxwmj2oDb8wOu9lHHpTPbYHeaOLFwmZuddGdD8uI2OhrFv5ikYbn9-YYWsg1wHSkXK10MTXlDrApAqiGHDA6kwgYezpIRypi-5r42BoCRP_sTsBdUAoZc_yYph7BUKti1m0EKbP4A=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_1.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_1.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy