जावली ! दहावी व बारावी उत्तीर्ण गुरव समाजातील विध्यार्थ्यांचा होणार गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी
धनंजय गोरे 
गुरव समाज सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ सातारा जिल्हा यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील गुरव समाजातील विद्यार्थ्यीं व विद्यार्थ्यींनी साठी समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्या मुलामुलींना माध्यमिक इ.१०वी मध्ये ८० टक्के व ८०%पेक्षा जास्त मार्क्स तसेच उच्च माध्यमिक इ.१२वी मध्ये ७५टक्के व ७५%पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांचा सत्कार  संस्थेच्या वतीने हरिजन गिरीजन सभागृहात सातारा येथे दिनांक ११/६/२३ रविवार रोजी दुपारी १वा.करण्यात येणार असल्याची माहिती,ऑ.कॅप्टन शिवाजी साखरे जिल्हाध्यक्ष,गुरव समाज सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ,जिल्हा सातारा यांनी दिली
To Top