निधन वार्ता ! काऱ्हाटी येथील अण्णा साळुंखे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव दि १३ (प्रतिनिधी) : 
काऱ्हाटी ता.बारामती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगतशील शेतकरी अण्णा गणपत साळुंके ( वय - ९३ वर्ष ) यांचे नुकतीच वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. या गावात एक आदर्श व सांप्रदायिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
        कार्हाटी गावातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत साळुंखे यांच्यासह माजी सैनिक शांताराम साळुंखे व देऊळगाव रसाळ येथे सध्या कार्यरत असलेले आदर्श शिक्षक विजय साळुंखे यांचे देखील वडील आहेत.
    
   त्यांच्या पश्चात विवाहित तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिसरात आप्पा या टोपण नावाने ते सर्व परिचित होते.

.....................................
To Top