सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! सराफी दुकानात वाढत्या चोऱ्यांमुळे वडगांव निंबाळकर पोलिस ॲक्शनमोडवर... सराफ पेढिंवरील बंदोबस्तात वाढ

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी किरण आळंदीकर यांच्या पुनम ज्वेलर्स के. एम. आळंदीकर या सुवर्ण पेढीच्या नवीन शोरूम ला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या वेळी सुरक्षा व्यवस्था,वाढत्या चोऱ्यांबाबत चर्चा झाली, काल रात्रीच वरवंड येथील सराफ पेढी फोडून सोने - चांदीचा माल चोरांनी लुटून नेला तेथील तपासाची चक्रे पोलिसांनी गतीने फिरवली असून लवकर च चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलिसांनी सांगितले,
           वडगांव निंबाळकर पोलिसांच्या वतीने हद्दीतील सर्व सराफ व्यवसायिकांना दररोज बंदोबस्त असतो, पोलीस, अधिकारी सराफ दुकानांना भेट देत असतात यामध्ये आणखी वाढ करून  सरांफी दुकानाचे संरक्षण आम्ही वाढवत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी सांगितले याबाबत बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे आणि करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस सराफ व्यवसायिकांची काळजी घेत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, सचिन काळे यांनी सहकारी पोलिसांसमवेत ए. जी. आळंदीकर सराफ पेढीला हि भेट दिली.. सुरक्षा व्यवस्थेची हि दोन्ही पेढीकडून माहिती घेऊन   उत्तम दर्जाचे कॅमेरा, सायरन, शटर, लॉकर पाहून सुरक्षा व्यवस्थेबाबत कौतुक केले. यावेळी करंजेपुल दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडकर व इतर पोलीस,अधिकारी देखील उपस्थित होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! सराफी दुकानात वाढत्या चोऱ्यांमुळे वडगांव निंबाळकर पोलिस ॲक्शनमोडवर... सराफ पेढिंवरील बंदोबस्तात वाढ
बारामती ! सराफी दुकानात वाढत्या चोऱ्यांमुळे वडगांव निंबाळकर पोलिस ॲक्शनमोडवर... सराफ पेढिंवरील बंदोबस्तात वाढ
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhYUvgyiHuPZNrdgv1clEXFcao8QgenPUuKqsst_0LrEKberSNbRc1GRurPUtUPDdTYNgb-w0dff7IYe0aiiGKS3ak9uZ0YhgWNCAfiPqksf2txbTzKBKM1CYluefcDoBrTJ_h0co5Luop_BfK8RMxnvEgWJC6BQP6eyHPkhPY-QN46bv4FmGBpRIX3BJOU
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhYUvgyiHuPZNrdgv1clEXFcao8QgenPUuKqsst_0LrEKberSNbRc1GRurPUtUPDdTYNgb-w0dff7IYe0aiiGKS3ak9uZ0YhgWNCAfiPqksf2txbTzKBKM1CYluefcDoBrTJ_h0co5Luop_BfK8RMxnvEgWJC6BQP6eyHPkhPY-QN46bv4FmGBpRIX3BJOU=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/07/blog-post_66.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/07/blog-post_66.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy