पुरंदर ! पिसुर्टी ग़ामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका बरकडे तर उपसरपंचपदी दत्तात्रय बरकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम.  
निरा : विजय लकडे
पिसुर्टी ग़ामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका प़दिप‌‌‌ बरकडे तर उपसरपंचपदी दत्तात्रय सुभाष बरकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
         माजी सरपंच सारिका चोरमले यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी सारिका बरकडे यांची निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा काॅग़ेस ओबिसी विभाग अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी तसेच माणिकराव चोरमले मा.सरपंच अशोक बरकडे संजय चोरमले जगन्नाथ बरकडे दादा गायकवाड मा आदर्श सरपंच सविता बरकडे यांनी मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित सरपंच यांना शुभेच्छा दिल्या.  नवनियुक्त सरपंच यांनी सत्काराला उत्तर देताना पुणे जिल्हा काॅग़ेस अध्यक्ष आमदार संजय जगताप पुणे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे तसेच पुणे जिल्हा काॅग़ेस ओबिसी विभाग अध्यक्ष राजु बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असुन गावच्या विकासासाठी प़यत्नशिल राहिल असे मत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित मा सरपंच सारिका चोरमले उपसरपंच सुखदेव बरकडे ग़ामपंचायत सदस्य ज्योती बरकडे शितल चोरमले नवनाथ चोरमले आप्पा काळे पांडुरंग बरकडे अनेक मा . सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटी संचालक व ग़ामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पुरदरचे आ  संजय जगताप यांनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांचा सन्मान करून सुभेच्छा दिल्या
To Top