पुरंदर ! गावचा शाश्वत विकास करायचा असेल तर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य क़ियाशिल असावेत : राजेंद़ बरकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पिसुर्टी ता. पुरंदर गावात विविध विकास कामांचे भुमिपुजन पुणे जिल्हा क़ॉग़ैस‌‌‌ ओबीसी विभाग अध्यक्ष राजेंद्र बरकडे सरपंच सारिका बरकडे माणिकराव चोरमले यांच्या हस्ते संपन्न झाला. 
           पिसुर्टी ते कोलखिंड रस्ता तीस लाख रूपये ग़ामपंचायत कार्यालय १० लाख रुपये  आमदार संजय जगताप यांच्या फंडातुन अंतर्गत रस्ता व अहिल्यादेवी सुशोभीकरण सभामंडप १० लाख रुपये अशा विविध कामाचे भुमिपुजन संपन्न झाले माजी सरपंच सारिका बरकडे उपसरपंच सुखदेव बरकडे तसेच ग़ामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे आणि बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या व पुरंदर चे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या प़यत्नातुन हे शक्य झाल्याचे सरपंच सारिका बरकडे यांनी सांगितले कार्यक्रमास उपस्थित राजेंद्र बरकडे माणिकराव चोरमले संजय चोरमले यांचे मनोगत झाले कार्यक्रमास उपस्थित उपसरपंच दत्तात्रय बरकडे ग़ाषपंचायत सदस्य शितल चोरमले विठ्ठल बरकडे दत्तात्रय भुजबळ नवनाथ चोरमले प़दिप बरकडे आप्पा चोरमले आप्पा काळे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम प़स्ताविक संजय चोरमले सुत्रसंचलन दिपक बरकडे व आभार सतिश काळे यांनी मानले.
To Top