सुपे परगणा ! पडळकरांच्या वक्तव्याचा सुपेत निषेध : प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे प्रतिनिधी/सचिन पवार 
बारामती तालुक्यातील सुपेत महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केल्याचा निषेधार्थ सुपे परगाण्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज सकाळी दहा वाजता सुपा बस स्थानक शेजारी जाहीर निषेध करण्यात येणार आला. 
          तसेच पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत घोषणा देण्यात आल्या,यावेळी सुपे परिसरातील राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थां गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते,
To Top