पुरंदर ! नीरा येथील प्रसिद्ध व्यापारी सुनील गवळी यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा प्रतिनिधी
निरा येथील पशुखाद्याचे प्रसिद्ध व्यापारी सुनील गवळी यांचे काल रात्री साडेअकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 
              सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यापारी अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे
       अंत्यविधी बुधवार दि 4 रोजी सकाळी अकरा वाजता नीरा नदीकाठी होईल
To Top