सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

भोर ! बसस्थानकात २ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला : बसस्थानकातील सीसीटीव्ही बंदचा चोरट्यांनी उठवला फायदा

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर एसटी बस स्थानकात शनिवार दि.२१ बसमध्ये चढत असताना शोभा नंदकुमार गायकवाड रा. शिरवळ ता.खंडाळा या महिलेचे २० ते २२ ग्रामचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली.याची फिर्याद भोर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शोभा गायकवाड भोरवरून शिरवळ येथे जात असताना भोर बस स्थानकात अज्ञाताने २० ते २२ ग्रॅम सोन्याच्या चैनमध्ये ओवलेले दोन वाट्यांचे मंगळसूत्र ७० हजार रुपये किमतीचे चोरण्याची घटना घडली.प्रवासादरम्यान भोर - शिरवळ मार्गावरील वडगाव ता.भोर येथे गेल्यानंतर शोभा यांच्या मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी भोर पोलिसात तक्रार दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मवीर खांडे,राहुल मखरे करीत आहेत.
-----------------
भोर बस स्थानकातील सिसीटीव्ही कॅमेरे बंद
भोर बसस्थानक सोयी सुविधांविना असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.यातच नवीन भर पडून बस स्थानकात चोरीच्या घटना होत आहेत.याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत फार महत्त्वाची असली तरी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोर शोधणे कठीण होत आहे.
                                       

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : भोर ! बसस्थानकात २ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला : बसस्थानकातील सीसीटीव्ही बंदचा चोरट्यांनी उठवला फायदा
भोर ! बसस्थानकात २ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला : बसस्थानकातील सीसीटीव्ही बंदचा चोरट्यांनी उठवला फायदा
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgjqQpUbfg_5La1CV4WMkD-mavgw1bcJiGdB6HCG05WcTU2pD9VXq45AwJRTKHuqgzlnizhGKaVuHPZxUShkDAcxibKONyYdQPV829a4BBY5uC2FMP7rBc5z06yqZ5OaYNbQpsBiV7RWiqinCk6Aq8VNC-0IiAZUxuy7m6-RIUc49vAWV_ituISSgStm2C_
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgjqQpUbfg_5La1CV4WMkD-mavgw1bcJiGdB6HCG05WcTU2pD9VXq45AwJRTKHuqgzlnizhGKaVuHPZxUShkDAcxibKONyYdQPV829a4BBY5uC2FMP7rBc5z06yqZ5OaYNbQpsBiV7RWiqinCk6Aq8VNC-0IiAZUxuy7m6-RIUc49vAWV_ituISSgStm2C_=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/10/blog-post_61.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/10/blog-post_61.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy