सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Baramati News ! तरडोलीत दूध दर वाढीसाठी शेतकऱ्यांची पुन्हा वज्रमुठ : युवा शेतकरी सागर जाधवचे उपोषण सुरू

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली येथे उपसरपंच  व युवा शेतकरी सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर ४२ रुपये हमीभावा सहीत विविध मागण्यांसाठी आमरण  उपोषण  सुरू केले आहे.  यापूर्वी केलेल्या  उपोषणानंतर शासना मार्फत आश्वासन देऊनही  ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा  उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

 तरडोली ता. बारामती येथील  उपसरपंच सागर जाधव या युवा शेतकऱ्याने दिनांक १  ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान दुधाला प्रतिलिटर ४२  रुपये भाव मिळण्यासाठी उपोषण सुरू केले होते.  १७ जुन २०२३ रोजी राज्य सरकारने  राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली दूध समिती स्थापन केली होती. यानुसार ३४  रुपये प्रतिलिटर दर तीन - पाच फॅटसाठी व  आठ- पाच   एसएनएफ ला  दुध संघाने दुध उत्पादकास  प्रति लिटर दुधास  दर देण्यात यावा असा आद्यादेश   काढला होता.

 मात्र याप्रमाणे दुध दर  दिला जात नाही. यामुळे सागर जाधव यांनी आमरण उपोषण ऑक्टोबर महीन्यात सुरु केले होते.  या सुरु  असलेल्या उपोषणावर बारामती तहसीलदार यांनी मध्यस्थी करून  जाधव यांना आश्वासीत केले होते.   बारामती तहसीलदार  गणेश शिंदे यांच्या मदतीने दिनांक ७ ऑक्टोबर  रोजी हे उपोषण मागे घेण्यात आले होते. तहसीलदार बारामती यांनी उपोषण सोडताना  दिलेले आश्वासन पूर्ण  न केल्याने सागर जाधव यांनी दिनांक ६ नोव्हेंबर पासून पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.

  राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर ४२ भाव मिळावा. याचबरोबर दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो करावेत.  जनावरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. प्रत्येक गावात स्वतंत्र शासकीय पशु वैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करून देणे. दुग्ध व्यवसायासाठी दुग्ध विकास सोसायटी प्राप्त होणे. पशुखाद्यावर  शासनाचे नियंत्रण असावे. जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करावी. यांसारख्या अनेक मागण्यांसाठी या युवा शेतकऱ्याने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. याबाबत तालुक्यातील विविध शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असून जोपर्यंत शासन दुधाला ४२  रुपये हमीभाव देत नाही तसेच इतर मागण्या पुर्ण करीत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Baramati News ! तरडोलीत दूध दर वाढीसाठी शेतकऱ्यांची पुन्हा वज्रमुठ : युवा शेतकरी सागर जाधवचे उपोषण सुरू
Baramati News ! तरडोलीत दूध दर वाढीसाठी शेतकऱ्यांची पुन्हा वज्रमुठ : युवा शेतकरी सागर जाधवचे उपोषण सुरू
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhsI5wYvOmfT28Khq-YJfD2S7H8hd1KFQVbg8jwVzlaRqVnMzugdZajiR89rKDgIpeX0mM6w2OfJFYuVMBJHOHYkUW0nJj2jlP3mv68baoYuBJ1bWg4xsosWtf6SDOhaTttgmV5YzCVxBxmWXuI3S9vOpQ5hmpacZhDuc5MBHpiTjnnJQSIqxuMlcv2cqgO
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhsI5wYvOmfT28Khq-YJfD2S7H8hd1KFQVbg8jwVzlaRqVnMzugdZajiR89rKDgIpeX0mM6w2OfJFYuVMBJHOHYkUW0nJj2jlP3mv68baoYuBJ1bWg4xsosWtf6SDOhaTttgmV5YzCVxBxmWXuI3S9vOpQ5hmpacZhDuc5MBHpiTjnnJQSIqxuMlcv2cqgO=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/11/baramati-news_69.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/11/baramati-news_69.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy