निधन वार्ता ! निवृत्त नायब सुभेदार नितीन शेंडकर यांना मातृशोक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी             
करंजेपुल-शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील श्रीमती मालन सोपान शेंङकर (वय 75) यांचे आज सायंकाळी साडेसात वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 
        सेनादलातील निवृत्त नायब सुभेदार व आजी माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन शेंडकर व सेनादलातील निवृत्त हवालदार गणेश शेंडकर यांच्या त्या मातोश्री होत.
To Top