पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी विराज काकडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील युवा कार्यकर्ते ‌ व माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे‌ यांची पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य पदी निवड झाली आहे.  
  पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार निमंत्रित सदस्य असलेले या मंडळात पुरंदर तालुक्यातून विराज काकडे यांची निवड झाल्यामुळे निरा व निरा परिसरात त्यांच्यावरती अभिनंदन चा  वर्षाव होत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या या जिल्हा नियोजन मंडळामध्ये पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातून एकूण सात जणांची निवड करण्यात आली आहे.
To Top