Baramati News l सुप्यात सेना महाराज पुण्यतीथी साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील सुपे येथे श्री संत सेना महाराज पुण्यतीथी उत्साहात साजरी करण्यात आली.  
       येथील नाभीक बांधवाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी दिपप्रज्वलन आणि महाआरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सेनामहाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्ठी करण्यात आली. यावेळी येथील नाभीक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           ...............................
To Top