सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडीचे माजी सरपंच संभाजी शिवराम खैरे ( वय ७५ ) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
सुप्यापासुन काळखैरेवाडी गाव विभग्क्त झाल्यानंतर पहिले सरपंच होण्याचा मान त्यांनी मिळवला.
पुणे येथील माजी उद्यान अधिक्षक यशवंत खैरे यांचे ते थोरले बंधु होत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते नितीन खैरे यांचे ते वडील होत.
.......................
COMMENTS