सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
गडदरवाडी (नींबूत) ता. बारामती येथील कृष्णा आबा मदने वय 99 यांचे अल्पशा आजाराने दि. 22 रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे दोन मुले एक मुलगी व चार नातवंडे असा परिवार आहे सोमनाथ पाणीपुरवठा गरदडवाडी चे चेअरमन सोमनाथ कृष्णा मदने व बापूराव कृष्णा मदने यांचे ते वडील आहेत त्यांचे दोन नातू डॉक्टर आहेत निरा येथील डॉक्टर संदीप मदने यांचे ते आजोबा होत अंत्यविधी रात्री दहा वाजता गड दरवाडी स्मशानभूमीमध्ये होणार आहे.