पुरंदर l निधन वार्ता l काशिनाथ घिसरे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर ) नजीक घिसरेवाडी येथील शेती व्यावसायिक काशिनाथ सोपान घिसरे( वय ७०)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
      त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सून, जावई , नातवंडे असा परिवार आहे. 
   प्रगतशील शेतकरी शंकर घिसरे ,गृहिणी मीना कटके, आक्का काळभोर ,सुप्रिया रावडे यांचे ते वडील होत.

 
To Top