पुरंदर l निधन वार्ता l सिंगापूर येथील मीरा पवार यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
सिंगापूर (ता. पुरंदर )येथील आदर्श शिक्षिका मीरा उत्तम पवार (वय ४३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 
       त्यांच्या मागे सासू,दिर, पती, एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ केंद्रप्रमुख दत्तात्रय पवार ,उद्योजक शिवाजी पवार यांच्या त्या भावजय होत. तर आदर्श शिक्षक उत्तम पवार यांच्या त्या पत्नी होत.
To Top