सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुडाळे येथील पत्रकार शंतनु (शांताराम ) सोपानराव साळवी (वय ३४ ) यांचे एका प्रदिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा आणि ५ बहिणी असा परिवार आहे.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे ते सदस्य होते. .......................