सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील चतुराबाई महिपतराव जगताप यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. निंबुत येथील शेखर दत्तात्रय काकडे यांच्या त्या आजी होत.
All Right Reseved ©. 2022 कोकण न्यूज | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907