Baramati News l निधन वार्ता l वाणेवाडी येथील मनोहर साळुंखे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी-विकासनगर ता. बारामती येथील मनोहर महादेव साळुंखे यांचे अल्पशा आजाराने दि. 10 रोजी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. 
           अंत्यविधी दि. 11 रोजी सकाळी 9 वाजता वाणेवाडी येथे होईल. 

To Top