सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील जुनेद शफिक बागवान ( वय ३० ) याचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.
सुपे येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य शफिक बागवान यांचे ते थोरले चिरंजीव होत.
......................