सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
पिंपरे ता. पुरंदर येथील प्रकाश शंकरराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली, एक अविवाहित मुलगा तीन भाऊ, पुतणे मोठा परिवार आहे.
निरा येथील वेदांत फोटो स्टुडिओचे मालक संदिप चव्हाण यांचे वङील होत.