सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी ( ता. पुरंदर) येथील कौशल्या महादेव लोणकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
एस.टी. महामंडळ मुख्य सांख्यिकी अधिकारी सुरेश लोणकर, उद्योजक रमेश लोणकर गृहिणी अंजना गोगावले व रंजना काळे यांच्या त्या मातोश्री होत.