पुरंदर l निधन वार्ता l मांडकी येथील आनंदराव चव्हाण यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
मांडकी ता. पुरंदर येथील आनंदराव कृष्णा चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. 
यांना देवाज्ञा झाली. 
        सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोमेश्वरनगर याठिकाणी त्यांनी लेखनिक म्हणून तीस वर्ष सेवा केली. 
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलागा असा परिवार आहे. 
To Top