सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील खंडुखैरेवाडी येथील मथुबाई जगन्नाथ खैरे ( वय ९६ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्यापश्चात विवाहित ५ मुले, ४ मुली तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे. खंडुखैरेवाडी ग्रा. पं. माजी सरपंच तसेच सुपे सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांच्या त्या मातोश्री होत. तर जयदिप कन्स्ट्रक्शनचे प्रमुख जयदिप खैरे यांच्या त्या आजी होत.
...............................