पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील वच्छला लोणकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता.पुरंदर) येथील आध्यात्मिक व्यक्तिमत्व वच्छलाबाई शहाजी लोणकर (वय७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली ,सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.
     भिवरी गावचे माजी सरपंच शहाजी लोणकर यांच्या त्या पत्नी होत. तर उद्योजक नवनाथ लोणकर ,गृहिणी प्रेमलता गुरव, रूपाली गाडेकर यांच्या त्या मातोश्री होत.

To Top