पुरंदर l निधन वार्ता l झेंडेवाडी येथील सरस्वती झेंडे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
झेंडेवाडी (ता.पुरंदर) येथील सरस्वती भगवान झेंडे 
( वय ८५) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. आध्यात्मिक व सामाजिक कामात त्यांचा नेहमी मोलाचा सहभाग असायचा.
     त्यांच्या मागे चार मुले , एक मुलगी,सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पीएमपीएमएल चे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक झेंडे, सामाजिक कार्यकर्ते केशव झेंडे, राजेंद्र झेंडे यांच्या मातोश्री होत.
To Top