सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : वार्ताहर
बारामती तालुक्यातील खंडूखैरेवाडी येथील रतनबाई मल्हारी खैरे ( वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यापश्चात पती, विवाहीत दोन मुले, दोन मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. तर जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या त्या मातोश्री होत.
................................