पुरंदर l निधन वार्ता l सीताबाई घाटे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पठारवाडी (ता. पुरंदर )येथील सीताबाई केरबा घाटे (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
   त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यावसायिक दत्तोबा घाटे , प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर , युवा नेते मनोज घाटे यांच्या त्या मातोश्री होत. तर युवा उद्योजक ओंकार घाटे व प्रसन्न  घाटे यांच्या त्या आजी होत. 
To Top