सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
रिसे (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब भाऊसाहेब आंबोले (वय ७१) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुले, दोन मुली तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. रिसे गावचे माजी सरपंच व एचपी गॅस एजन्सीचे वितरक विश्वास आंबोले तर उद्योजक यश आंबोले यांचे ते वडील होत.
........................
