बारामती l निधन वार्ता l माळेगाव येथील मिना येळे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी 
माळेगाव (ता.बारामती) येथील मिना वसंतराव येळे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
     वाघापूर  आयटीआय प्राचार्य राहुल येळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पौड शिक्षक रविंद्र येळे, आदर्श शिक्षिका दिपाली हाके यांच्या त्या मातोश्री होत.तर दंतवैद्य डॉ. स्वप्निल धायगुडे यांच्या त्या आजी होत.

To Top