सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : प्रतिनिधी
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील तानुबाई बबन रणखांबे (वय ७८ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
वसुली अधिकारी बापूसाहेब रणखांबे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्यात पती दोन मुली एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.
