Bhor Breaking l दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना भोर पोलीसांकडून अटक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोरला दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना भोर पोलिसांनी एसटी बसस्थानकाजवळ हत्यारांसहित सिथापीने पकडले आहे .सध्या दरोडेखोर भोर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. 

      पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार भोर शहरातील बस स्थानकाजवळ पाच दरोडेखोर कटावणी मिरचीपूड, कोयता, दोरी या साहित्यांसह दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून दरोडेखोर पळून जाण्याचा तयारीत असताना अटक केली.सर्व दरोडेखोर सराईत असल्याचे भोर पोलिसांकडन सांगण्यात आले
.
To Top