सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनची करडी नजर

संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनची करडी नजर

सोमेश्वरनगर दि: २ एप्रिल


बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये करोना रोगाची संसर्गाची परवा न करता आणि संचारबंदी न जुमानता अनेक लोक रस्त्यावरती विनाकारण फिरत आहेत .अशा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर १ एप्रिलपासून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे अनेकांवरती गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे  .वाघळवाडी सोमेश्वरनगर, करंजेपूल , वडगाव निंबाळकर, को-हाळे आदी गावांवर ड्रोनची करडी नजर राहणार आहे .
प्रशासनाला लोकांना पकडता पकडता आणि समजून सांगता सांगता प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे .त्यामुळे घरात संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पाडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची मदत पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली आहे .पुणे जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांवर ड्रोनद्वारे  आता करडी नजर राहणार आहे .

ग्रामीण भागातील विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे आता नजर ठेवली जाणार आहे विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवरती या ड्रोनच्या नजर राहणारा असून या चित्रीकरणाचा  गुन्हा दाखल करण्यासाठी उपयोग केला जाणारा आहे  त्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे .त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आमचे आव्हान आहे की विनाकारण घराबाहेर पडू नका घरात रहा सुरक्षित रहा .वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7053,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनची करडी नजर
संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनची करडी नजर
https://lh3.googleusercontent.com/-0QMv2wqXKcQ/XoX4pjz3QTI/AAAAAAAAAVk/WuwJ7JBc1aEHHtMNvM9zqlAdWkjaXhlewCLcBGAsYHQ/s1600/1585838219668485-0.png
https://lh3.googleusercontent.com/-0QMv2wqXKcQ/XoX4pjz3QTI/AAAAAAAAAVk/WuwJ7JBc1aEHHtMNvM9zqlAdWkjaXhlewCLcBGAsYHQ/s72-c/1585838219668485-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_2.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_2.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy