वीज कामगार अभियंते सघंटना सयुंक्त कृती समिती आॕनलाॕईन बैठक सपंन्न

Pune Reporter
वीज कामगार अभियंते सघंटना सयुंक्त कृती समिती आॕनलाॕईन बैठक सपंन्न


सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

वीज कामगार अभियंते सघंटना सयुंक्त कृती समिती आॕनलाॕईन बैठक नुकतीच सपंन्न झाली. 

        या बैठकीत सुधारित विघुत कायद्या २०२० बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. जर सुधारित विघुत कायद्या लोकसभेत पास झाला तर त्यांच्या काय परिणाम देशातील सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती,पारेषण व वितरण कंपन्या होवु शकतो तसेच वीज ग्राहक, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार याबाबत सुधा बैठकीत चर्चा करण्यात झाली.देशातील वीज उधोगात काम करणारे कामगार व अभियंते याचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारी नॕशनल को-आॕडिनेशन कमेटी एम्पलाॕईज अॕड इंजिनियर यांनी सुधारित विघुत कायदा २०२० ला विरोध करण्याचा निर्णय घेतला असुन देशातील अनेक राज्य सरकारने सुधा सुधारित विधेयकास विरोध केलेला आहे.अनेक राज्यातील कामगार व अभियंते यांनी दि.१ जुन २०२० रोजी नॕशनल को-आॕडिनेशन कमेटी एम्पलाॕईज अॕड इंजिनियर यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावुन नविन कायद्यास विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
जाहिरात
महाराष्ट्रातील सघंटनाची सुधा जबरदस्त विरोध सर्व कार्यरत कामगार व अभियंते यांच्या सघंटनाना घेवुन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.दि.१ जुनच्या आदोंलनात सहभागी होण्यासाठी उपस्थित सघंटना केंद्रीय  पदाधिकारी यांनी आपल्या आपल्या सघंटनाची भुमिका  माडंली.नविन विघुत कायद्या २०२० ला विरोध करण्यासाठी मा.मुख्यमंत्री व मा.ऊर्जामंञी याना प्रञ लिहुन महाराष्ट्र सरकारने सुध्दा इतर राज्याप्रमाणे विधेयकास विरोध करावा तसे प्रञ देण्याचे निश्चित झाले.
जाहिरात
         या बैठकीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन(आयटक)चे मोहन शर्मा,कृष्णा भोयर. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (BMS) चे जयप्रकाश होळीकर,शकंर पहाडे सबॉर्डिनेट इजिनिअर्स असोसिएशन केदार रेडेकर, सुनिल जगताप,सजंय ठाकूर विघुत क्षेत्र ताञिंक कामगार युनियनचे आर.टी.देवकांत, गजानन सुपे,  महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सय्यद जरियोहिन, अजिज पठाण महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॕग्रेस (इंटक)चे दत्ताञय गुट्टे सहभागी झाले होते आदी संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
To Top