मुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Pune Reporter
मुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 

सोमेश्वरनगर दि १८ मे
  
   मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बारामती तालुक्यातील  संख्या आता ११ पोहोचली आहे 
   
  मुर्टी येथील एक व्यक्ती कामानिमित्त मुंबई येथे राहत होती दि १२ रोजी व्यक्ती त्याच्या मुळगावी मुर्टी येथे कुटुंबासमवेत दाखल झाली. मागील काही  दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची  कोरोना चाचणी करण्यात आली काल दि:१७ रोजी उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे बारामती तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा हादरला आहे  . बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना पुन्हा खाते उघडला आहे .सदर व्यक्तीस उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे
जाहिरात
To Top