सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

सोमेश्वरनगर     प्रतिनिधी

वाघळवाडी (कन्नडवस्ती) ता बारामती येथे विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. 
      ज्योती रणजित रावळकर रा.वाघळवाडी  (कन्नडवस्ती) ता.बारामती जि.पुणे असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला वाघळवाडी गावचे हददीत निरा डावा कॅनलचे कडेला निलगिरीचे झाडाचे आडोश्सास आपले कब्जात बेकायदा बिगरपरवाना देशी दारू जवळ बाळगुन तिची आपले ओळखीचे लोकांना चोरुन विकी करीत आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे. असे सांगुन त्यांनी लागलीच दोन लायक पंचाना बोलावून घेवुन पंचाना मिळाले बातमीचा आशंय सांगुन त्यांना छापा टाकतेवेळी व पंचनामा करतेवेळी समक्ष हजर राहण्याची विनंती केल्याने पंचानी त्यास संमती दर्शवली.
           सदर ठिकाणी एक महीला आपले पुढयात पांढरे रंगाचे प्लॅस्टीकची पिवशी घेवुन बसलेली दिसली बातमी प्रमाणे आमची खात्री झाल्याने तिला आमची चाहुल लागल्याने ती सदरचा माल जागीच टाकुन पळुन जावु लागली तिस ओळखुन ज्योती रावळकर थांब थांब असे आवाज दिला परंतु ती मागे वळुन पाहुन न थांबताच
काटवानाचा फायदा घेवुन पळुन गेली ती बसले ठिकाणची पंचासमक्ष पाहणी करता एक प्लॅस्टीकची पिवशी त्यामध्ये खालील वर्णनाचा गुन्हयाचा माल मिळुन आला छापा घातला ती दि १६ वेळ ०८/०० वा. ची होती.
१) ३९०/- रु देशी दारू सखु संत्रा टॅगो प्रीमीयम कंपनीच्या ९० मीली मापाच्या १५ सिलबंद बाटल्या प्रत्येकी २६ रू किमतीच्या
२) ३९०/- रु देशी दारू टॅगो पंच कंपनीच्या ९० मीली मापाच्या १५ सिलबंद बाटल्या
प्रत्येकी २६ रू किमतीच्या
७८० /- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व कीमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल मिळुन आला तो पो हवालदार महेंद्र फणसे  यांनी सोबतचे पंचासमक्ष पंचनामा करुन गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करुन ताब्यात घेतला आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
https://lh3.googleusercontent.com/-rirg4cClNnc/XuiwdfF-p_I/AAAAAAAACeY/sM_pJjuJAOcBatiz5lnMyWYo1HngYeXdwCLcBGAsYHQ/s1600/1592307822883808-0.png
https://lh3.googleusercontent.com/-rirg4cClNnc/XuiwdfF-p_I/AAAAAAAACeY/sM_pJjuJAOcBatiz5lnMyWYo1HngYeXdwCLcBGAsYHQ/s72-c/1592307822883808-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_16.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_16.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy