माणिकराव शेंडकर यांचे निधन

Admin
माणिकराव शेंडकर यांचे निधन

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

शेंडकरवाडी ता बारामती येथील माणिकराव गणपतराव शेंङकर यांचे दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांनी एकत्र करंजे ग्रामपंचायत मध्ये ८ वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले होते. 
         त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले व दोन विवाहित मुली आहेत. शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी शेंडकर यांचे ते वडील होत.
To Top