सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई

नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई

सोमेश्वरनगर  :  प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याचे काही  सभासद नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करत आहेत, सर्व सभासदांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या उसाच्या लागणीची नोंद  १५ दिवस उशिरा धरण्यात येईल, याबाबत नुकतेच कारखान्याने परिपत्रक काढले आहे. 
         यात कारखान्याने म्हंटले आहे की, आपले कारखान्याचा सन २०२०-२०२१ मधील आडसाली लागण हंगाम दि.०१-०७-२०२० पासून चालू होत आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की काही सभासद
शेतकरी हे नियमबाह्य लागवड म्हणजेच ठरवून दिलेल्या
तारखेपूर्वी लागण करीत आहेत, त्याबाबत कारखाना लागण परिपत्रक जा.क्र./ऊसविकास/परिपत्रक/ ४६९/२०२०-२०२१ दि.१३/०५/२०२० मधील मुद्दा
क्रमांक २०(पृष्ठ क्र. २) नुसार दंडात्मक कार्यवाही द्वारे
सदरील सभासदाची ऊस लागण नोंद १५ दिवस उशिरा
धरली जाईल व त्या तारखेच्या प्रोग्रॅम नुसार ऊस तोड
करणेत येईल.
     सदरची कार्यवाही ही दंडात्मक असलेमुळे
त्यास व्हाराईटल बेनिफिट म्हणजेच को ८६०३२ व
व्ही.एस.आय.९८०५ ह्या ऊस जातीसाठी असलेला ऊस
तोड प्राधान्यक्रम न देता ती लागण कोएम ०२६५ ह्या
जातीच्या प्रमाणे व वेळापत्रकानुसार तोडली जाईल.
तरी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी याची नोंद
घेऊन वेळेत आणि नियमाप्रमाणे ऊसलागण धोरण अवलंबावे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई
नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-MuPAgL_Js2I/XvgwKA7BDiI/AAAAAAAACwg/b-4loFpV48s17f3yTKn_KFv-J5PvqLDVgCLcBGAsYHQ/s1600/1593323553244308-0.png
https://lh3.googleusercontent.com/-MuPAgL_Js2I/XvgwKA7BDiI/AAAAAAAACwg/b-4loFpV48s17f3yTKn_KFv-J5PvqLDVgCLcBGAsYHQ/s72-c/1593323553244308-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_444.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_444.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy