कसबा बारामती येथील ६७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

सोमेश्वर रिपोर्टर live
कसबा बारामती येथील ६७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

बारामती शहरातील कसबा येथील एका ६७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
      काल जे नमुने घेतलेले होते त्यामधील उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ६७ वर्षीय पुरुष कसबा बारामती येथील रहिवासी आहे. सकाळी भिकोबानगर  येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता लगेचच बारामती कसबा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
To Top