बारामतीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह : ५२ जणांचे निगेटीव्ह तर १५ अहवाल प्रतीक्षेत

Admin
बारामतीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह : ५२ जणांचे निगेटीव्ह तर १५ अहवाल प्रतीक्षेत

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल घेण्यात आलेल्या ६९ चाचण्यांपैकी ५२ लोकांचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          काल एकूण ६९ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ५२ जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून १५ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे  व बारामती शहरांमधील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये ७८ वर्षाची स्टेशन रोड बारामती येथील महिला  व ५२ वर्षाची देशपांडे स्टेट संगवी पार्क शेजारी हरिकृपा नगरीतील महिला यांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे
To Top