सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदरच्या नीरा शहरात पुन्हा ३ रुग्ण पॉझिटिव्ह : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५७

पुरंदरच्या नीरा शहरात पुन्हा ३ रुग्ण पॉझिटिव्ह : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५७

पुरंदर : 

     पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, सोनोरी, गराडे, कोडीत पाठोपाठ आता इतर गावात ही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. आज शनिवारी दि. २५ रोजी संध्याकाळी आलेल्या माहितीनुसार जेजुरी येथील कोरोना सेंटर मधून पाठवण्यात आलेल्या ४१ स्वॅप पैकी ८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या प्रशासनाकडून देण्यात आली. आता पुरंदरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५७ झाली असून कोरोना मृत्यूची संख्या १९ आहे.

     जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ४१ स्वॅप पैकी ८ पॉझिटिव्ह आले आहेत. नीरा येथील ३ हायरिस्क कोरोना पॉझिटिव्ह, कुंभारवळण ३ हायरिस्क कोरोना पॉझिटीव्ह, जेजुरी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, पैकी १ नवीन व १ हायरिस्क मधील आहेत. अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

     पुरंदर तालुक्यात जून महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आले. ४०० रुग्ण पुरंदर तालुक्यात झाले तरी पुरंदरचे शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने नीरा हा सेफ झोन होता. मात्र बुधवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक दोन मधिल एक युवक कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर आज शनिवार दि.२५ रोजी पुन्हा तीन रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर नीरा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तेही प्रभाग २ मधिलच असल्याने कंटेनमेंट झोन मध्ये काही बदल संभाव्य नाहीत.

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदरच्या नीरा शहरात पुन्हा ३ रुग्ण पॉझिटिव्ह : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५७
पुरंदरच्या नीरा शहरात पुन्हा ३ रुग्ण पॉझिटिव्ह : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५७
https://lh3.googleusercontent.com/-zeGRhYt6vZY/XxwuoX0PLKI/AAAAAAAADXA/fbB_8D608FkwppAKxtFyzvLIz5D11aMvQCLcBGAsYHQ/s1600/1595682463188247-0.png
https://lh3.googleusercontent.com/-zeGRhYt6vZY/XxwuoX0PLKI/AAAAAAAADXA/fbB_8D608FkwppAKxtFyzvLIz5D11aMvQCLcBGAsYHQ/s72-c/1595682463188247-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_291.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_291.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy