बारामतीत आज दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत आज दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल एकूण ४५ नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ३१ निगेटिव्ह आलेले आहेत व १४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते, त्यातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
          काल घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे
To Top