बारामतीत आज नव्याने पुन्हा चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्ण संख्या ११९ वर

Admin
बारामतीत आज नव्याने पुन्हा चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्ण संख्या ११९ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आज बारामती तालुक्यातील चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
       काल बारामतीमधील ४५ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ३८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.  व तीन जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  दोन जण खंडोबा नगर येथील व समर्थ नगर गुणवडी रोड येथील एक  व श्रीराम गल्ली  बारामती येथील  युवकांचा समावेश आहे आत्तापर्यंत बारामतीतील रुग्णांची संख्या ११९ झालेली आहे
To Top