बारामतीत दिवसभरात चार अहवाल पॉझिटिव्ह : संख्या १२८ वर

Admin
बारामतीत दिवसभरात चार अहवाल पॉझिटिव्ह : संख्या १२८  वर 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज दिवसभरात चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          सकाळचे उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आलेले आहेत.  तसेच एका खाजगी प्रयोग शाळेमध्ये प्रतिभा नगर इंदापूर रोड अमराई येथील ६५ वर्षाचा रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे आज दिवसभरात बारामतीमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तसेच एकूण रुग्ण संख्या १२८ झाली आहे
To Top