बारामतीत आज सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह : संख्या : १२२ वर

Admin
बारामतीत आज सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह : संख्या : १२२ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कालचे उर्वरित तीन अहवाल प्राप्त झाले असून तीन ही अहवाल पॉझिटिव आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
       आज सकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर आता तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जगताप वस्ती पंदरे येथील ५६ वर्षांचे पु व ग्रामीण रुग्णालय रूई येथील  सफाई कर्मचारी व पाटस रोड येथील युवक असे तीन बारामतीमधील रुग्ण आढळून आल्याने आज दिवसभरात  संख्या सात झालेली आहे एकूण संख्या १२२ झाले आहे
To Top