बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी..४१ पैकी ४० अहवाल निगेटीव्ह : तर एक पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील काल घेण्यात आलेल्या ४१ अहवालापैकी ४० अहवाल निगेटीव्ह आले असून एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल बारामती मध्ये एकूण ४१ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ४० जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून एक जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे सदरचा रुग्ण गुरुकुल सोसायटी भिगवन रोड शिवनगर बारामती येथील पंच्याहत्तर वर्षांचा पुरुष आहे, बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १२९ झालेली आहे
COMMENTS