बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी : ८२ पैकी ७५ अहवाल निगेटीव्ह

Admin
बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी : ८२ पैकी ७५ अहवाल निगेटीव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल  बारामती मध्ये ऐकून ८२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये ७५ जणांचा अहवाल निगेटिव आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. 
     मात्र या ८२ जणांतील अजून  सात जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर एकूण रुग्णसंख्या १२२ असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top