बारामती तालुक्यातील पवईमाळ येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू: बारामतीतील ५ वा बळी

Admin
बारामती तालुक्यातील पवईमाळ येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू: बारामतीतील ५ वा बळी

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पवईमाळ येथील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
           काल एकूण ३८ स्वॅब नमुने घेतले होते त्यापैकी ३७ स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून पवईमाळ  येतील एक ५५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे या महिलेला त्रास होत असल्यामुळे  परवा तिला खाजगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालय रूई येथे रेफर केले होते आज तिला श्र्वसनाचा त्रास वाढल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे
To Top